शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गीतानगर रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

सोयाबीन पुन्हा आठ हजारी! अकोला : खरीप हंगाम असल्याने बाजार समितीत आवक कमी आहे; परंतु सोयाबीनला दिवसेंदिवस विक्रमी दर ...

सोयाबीन पुन्हा आठ हजारी!

अकोला : खरीप हंगाम असल्याने बाजार समितीत आवक कमी आहे; परंतु सोयाबीनला दिवसेंदिवस विक्रमी दर मिळत आहे. शुक्रवारी बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.

१८ ते २० जुलैला पावसाची शक्यता

अकोला : जिल्ह्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. आणखी १८ ते २० जुलै दरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

वरोडीत रोगप्रतिकारशक्ती किटचे वाटप

अकोला : वरोडी गावामध्ये एशियन फ्रेंडशिप सोसायटी आणि एचडीएसआय व एएफएस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांना रोगप्रतिकारशक्ती बुस्टर किटचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनराज गवई, महेंद्र थोरात, नोयल थोरात, सरपंच विजय देवरे यांनी मार्गदर्शन केले. जगन्नाथ वरघट यांनी सूत्रसंचालन केले, तर हांडे यांनी आभार मानले.

बाळापूर नाका परिसरातील रेशन दुकानावर गर्दी

अकोला : अंत्योदय, प्राधान्य, तसेच पंतप्रधान गरीब कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना रेशन देणे सुरू आहे. शुक्रवारी बाळापूर नाका परिसरातील एका रेशन दुकानामध्ये गर्दी झाली होती. लाभार्थी रांगेत उभे राहण्याऐवजी गोंधळ करताना दिसून आले. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

गावरान गूळ ४० रुपये किलो!

अकोला : गुळाचे दर हे साखरेपेक्षा अधिक आहे. सद्य:स्थितीत गावरान गुळाला ४० रुपये किलो दर मिळत आहे, तर कोल्हापुरी गुळाला ५५ रुपये किलो दर मिळत आहे. ग्राहकांकडून गुळाची मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.