शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

मतदान पथकांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:35 IST

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले.

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात मतदान पथकांतील अडीच हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहा विधानसभा मतदारसंघांत मतदान केंद्रनिहाय एक केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी अशी मतदान पथके गठित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान पथकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनस्थित छत्रपती सभागृहात मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत चार सत्रात देण्यात आलेल्या प्रशिक्षणात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणात सहभागी अधिकारी व कर्मचाºयांना निवडणूक निरीक्षक (सामान्य) गुंजीयाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रियेच्या प्रशिक्षणानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना शहरातील आरडीजी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक