शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा ‘वॉक अँण्ड रन’ उपक्रम

By admin | Updated: September 1, 2016 02:40 IST

दररोज सकाळी शहराच्या मध्य भागातून पोलीस प्रशासनाद्वारे ‘वॉक अँण्ड रन’ करण्यात येणार.

अकोला, दि. ३१ : येणार्‍या काळातील धार्मिक सण, उत्सवांमध्ये गैरकायदेशीर कृत्यांवर नजर राहावी तसेच पोलीस आणि जनतेमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी ह्यवॉक अँण्ड रनह्ण हा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, दररोज सकाळी शहराच्या मध्य भागातून पोलीस प्रशासनाद्वारे ह्यवॉक अँण्ड रनह्ण करण्यात येणार आहे.शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये बुधवारी सकाळी राबविण्यात आलेल्या ह्यवॉक अँण्ड रनह्ण उपक्रमात दंगल नियंत्रण पथक, पोलीस मुख्यालयातील महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी यांच्यासह शहरातील पोलिसांनी सहभाग घेतला होता. ह्यवॉक अँण्ड रनह्ण हा उपक्रम किल्ला चौकातून सुरू करण्यात आला. त्यानंतर भांडपुरा पोलीस चौकी, गजानन महाराज मंदिर, मोहम्मद प्लॉट, भगतवाडी, गुलजारपुरा, भीम नगर, दगडी पूल, काळा मारोती मंदिर, जयहिंद चौकातून जुने शहर पोलीस स्टेशनपर्यंत ह्यवाक अँण्ड रनह्ण उपक्रम राबविण्यात आला.