शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा छापा; एकास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:40 IST

अकोला: सिंधी कॅम्प परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लावल्या जात असलेल्या सट्ट्यावर खदान पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा घातला. पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले.

अकोला: सिंधी कॅम्प परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लावल्या जात असलेल्या सट्ट्यावर खदान पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा घातला. पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.सिंधी कॅम्प परिसरातील एका घरामध्ये आयपीएलच्या किंग्स एलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद या दोन संघादरम्यानच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावल्या जात असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या घरात सुरू असलेल्या सट्ट्यावर छापा घातला. घरातून काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. पोलिसांनी या घरातून हजारो रुपयांच्या मुद्देमालासह मोबाइल, एलईडी टीव्ही व इतर काही साहित्य जप्त केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू असल्यामुळे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे कळू शकली नाहीत. शनिवारीसुद्धा सनसिटी येथे पोलिसांनी चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब संघादरम्यानच्या क्रिकेट सामन्यावरील सट्ट्यावर कारवाई करून पाच जणांना अटक केली होती. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी