शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाच अट्टल गुन्हेगार तडीपार, लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाेलिस ‘अॅक्शन माेड’वर

By आशीष गावंडे | Updated: March 15, 2024 21:09 IST

पाच गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करीत त्यांना जिल्ह्याबाहेर हुसकावण्याची कारवाइ शुक्रवारी करण्यात आली. 

अकोला: लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शहरासह जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना वठणीवर आणन्यासाठी कारवाइचा सपाटा लावला आहे. पाच गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करीत त्यांना जिल्ह्याबाहेर हुसकावण्याची कारवाइ शुक्रवारी करण्यात आली. 

आगामी दिवसात लाेकसभा निवडणूक व त्यानंतर विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पाेलिस यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय वरदहस्त असणारे काही दादा,भाइ समाजात अशांतता निर्माण करतात.तसेच गुन्हेगारी कारवाया करून कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करतात. अशा गावगुंडांचा बंदाेबस्त करण्याचे निर्देश जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पाेलिस यंत्रणेला दिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे, खंडणी वसूल करणे, समाजात अशांतता पसरवणे अशा गुन्हेगारांना तडीपार केले जात आहे. शुक्रवारी पाच अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करण्यात आली.

यांची जिल्ह्याबाहेर हकालपट्टी‘एसपी’ बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार उरळ पाेलिस स्टेशनच्या ह‌द्दीतील इमाम खान सुजात खान (३८)रा. गायगाव, रामा पाटील उर्फ प्रसाद उर्फ रामा साहेबराव सुलतान (२४)रा. लोहारा ता. बाळापुर, अमोल सुभाष डाबेराव (३१)रा. बेलोरा ता. पातुर, नितीन गजानन आमझरे (३२)रा.आडसुळ ता. तेल्हारा तसेच रुपेश श्रीकृष्ण काळे (३२)रा. वसंत नगर, मुर्तिजापुर अशा एकूण पाच गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करुन जिल्ह्याबाहेर हकालपट्टी करण्यात आली आहे.

टॅग्स :Akolaअकोला