शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रतिष्ठानवर पोलिसांची कारवाई; दहा प्रतिष्ठानाना ठोठावला दंड

By सचिन राऊत | Updated: March 30, 2024 18:02 IST

३२८ वाहनांची केली तपासणी

अकोला : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिसांनी २९ मार्चच्या रात्री उशिरा सुरू असलेल्या प्रतिष्ठानांवर कारवाई केली. या दहा प्रतिष्ठानांना दंड ठोठावण्यात आला आहे. अचाणक केलेल्या नाकाबंदी दरम्यान ३२८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून ६८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आगामी काळात सण उत्सव व सार्वत्रिक निवडणूक असल्याने पोलीस खबरदारी म्हणून अचानक नाकाबंदी करीत आहेत. २९ मार्च रोजी रात्री अचानक नाकाबंदी केल्यानंतर रामदास पेठ व जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली. यासाठी पाेलिस दलातील नउ अधिकारी ४१ पोलीस अंमलदार, दामिनी पथक, होमगार्ड यांनी ३२८ वाहनांची तपासणी करून ६८ वाहनांना दंड केला. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार आठ कारवाया करण्यात आल्या. तसेच रात्री उशिरा सुरू असलेल्या दहा आस्थापनांवर कारवाई करून दंड ठाेठावण्यात आला. येणाऱ्या काळात सन उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे. मात्र त्यानंतरही काही आस्थापना रात्री ११ वाजेनंतर सुरू असल्यास डायल ११२ क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाळा

यादरम्यान लोकसभा निवडणूक होणार असून जातीय तेढ निर्माण होऊ नये तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रत्येकाने टाळावा असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे. कुठेही वादग्रस्त फोटो पोस्ट करू नये आक्षेपार्ह काहीही असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.