शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएम आवास’चा तिढा निकाली निघेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 10:56 IST

PM awas yojana पंतप्रधान आवास याेजनेतील पात्र लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित असल्याचे चित्र आहे.

अकाेला: शहरात केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास याेजनेतील पात्र लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित असल्याचे चित्र आहे. अनेकांनी घरे मंजूर झाल्यामुळे बांधकामाला सुरूवात केली. यादरम्यान, हप्ते थकीत असल्याने लाभार्थ्यांवर संकट काेसळल्याची परिस्थिती आहे. या मुद्यावर मंगळवारी महापाैर अर्चना मसने, सभापती संजय बडाेणे यांनी स्थायी समितीच्या सभागृहात याेजनेचा आढावा घेतला.

शहरात सहा हजार घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. गावठाण व गुंठेवारी जमिनीच्या संदर्भातील सर्व प्रकरणे अद्यापही निकाली काढण्यात आले नाहीत. शहरातील झोपडपट्टी भागांमधील आरक्षण कायम असून ते अद्यापही हटविण्‍यात आले नाही. या सर्व बाबी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापाैर अर्चना मसने, सभापती संजय बडाेणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. आवास याेजनेचे प्रस्ताव मार्गी लागण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाने व शुन्य कन्सलटन्सीने प्रामाणीकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी महात्‍मा ज्‍योतिबा फुले नगर येथील घरकुलांचे प्रस्‍ताव तयार करून शासनाची मंजुरी घेउन कामे सुरू करण्याची सुचना देण्‍यात आली. आढावा बैठकीला प्रभारी नगररचनाकार संजय नाकोड, प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर, लेखापाल अतुल दलाल, तांत्रिक सल्लागार एजन्सीचे मनीष भुतडा, माजी नगरसेवक जयंत मसने, सामाजिक कार्यकर्ते सिध्‍दार्थ उपरवट, आवास योजना कार्यालयातील श्रीकांत माणिकराव, विशाल गवई आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका