शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातीचं नियोजन करा, बाजार समितीला दोन कोटी देऊ-बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:26 IST

कार्यक्रमामध्ये १८९९ मध्ये कापूस व्यवहार, १९५७ मध्ये धान्य बाजार व १९९३ मध्ये गुरांचा बाजार सुरू करणाऱ्या, १६२ गावे समाविष्ट ...

कार्यक्रमामध्ये १८९९ मध्ये कापूस व्यवहार, १९५७ मध्ये धान्य बाजार व १९९३ मध्ये गुरांचा बाजार सुरू करणाऱ्या, १६२ गावे समाविष्ट असणाऱ्या व नवीन वर्गवारीत 'अ' वर्गात गेलेल्या या बाजार समितीच्या आजवरच्या शेतकरी कल्याणाच्या ऐतिहासिक कार्याची माहिती ॲड. भैयासाहेब तिडके यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली. शेतकरी, खरेदीदार व इतरांच्या सुविधेसाठी बाजार समितीच्या आवारात पेट्रोल पंप निर्माणाधीन असल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या कुठल्याही अडचणीत त्यांची सोय करून देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार, ज्येष्ठ सहकार नेते तथा कृउबास सभापती ॲड.भैयासाहेब तिडके अध्यक्षस्थानी होते. उपसभापती गणेशराव महल्ले, अप्पू तिडके, राजू कांबे, नरेश विल्लेकर, राम कोरडे, जगदीश मारोटकर, श्रीकृष्ण बोळे, सुनील पवार, सागर कोरडे, संजय नाईक, बबन डाबेराव, विनायक गुल्हाने, कुमार कांबे, विष्णू लोडम, संतोष इंगोले, दिनकर इसळ, बंडू पाटील लांडे, सर्व कृउबास संचालक, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन कृउबास संचालक दिवाकर गावंडे यांनी केले.

फोटो: