शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

पाइप लाइन फुटली; लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: June 10, 2016 02:17 IST

अकोला महापालिकेची पाइप लाइन फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय; दुरुस्तीच्या कामाला सुरुवात.

अकोला: राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर जकात नाक्याजवळ महापालिकेची पाइप लाइन फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उजेडात आला. या प्रकाराची मनपाच्या जलप्रदाय विभागाला माहिती मिळताच बुधवारी पाइप लाइन दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली.यंदा उन्हाळ्य़ात अकोलेकरांना प्रखर उन्हाचे चांगलेच चटके सहन करावे लागले. उन्हाच्या तीव्रतेमुळे महान धरणातील जलसाठय़ातसुद्धा कमालीची घसरण झाली. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहून मनपा प्रशासनाने पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात बदल करून सात दिवसाआड अकोलेकरांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तसेच पाण्याची नासाडी टाळून अकोलेकरांना पाणी बचतीचे वारंवार आवाहन केले. यादरम्यान, मे महिन्यात कान्हेरी सरप गावानजीक चांगेफळ फाटा येथे मनपाची मुख्य पाइप लाइन फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली होती. धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने सर्वांंनाच पावसाची प्रतीक्षा लागली आहे. अशा स्थितीत मंगळवारी राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर जकात नाक्याजवळ मनपाची पाइप लाइन फुटण्याचा प्रकार समोर आला. जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांना अवगत केले असता, त्यांनी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली.