शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सर्वोपचार रुग्णालयातही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 17:13 IST

अकोलेकरांमध्ये कोरोनाचा धाक असला, तरी रुग्णालयातील चित्र वेगळेच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सध्या सर्वोपचार रुग्णालयात इतर रुग्णांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक जण सर्वोपचार रुग्णालयात जाणेही टाळत आहेत. अकोलेकरांमध्ये कोरोनाचा धाक असला, तरी रुग्णालयातील चित्र वेगळेच आहे. येथे रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाइकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता मृत्युदर आणि पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. म्हणूनच किरकोळ आजारी व्यक्तीही उपचारासाठी थेट सर्वोपचार रुग्णालयात जाण्यास टाळत आहेत. कोरोनाचा हा धाक असला तरी सर्वोपचार रुग्णालयातच रुग्णांच्या नातेवाइकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णाला भेटायला येणाºया नातेवाइकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोविड रुग्णांना भेटण्यासाठी गर्दीसर्वोपचार रुग्णालयात कोविड वॉर्ड परिसरात जाण्यास मनाई असल्याने या ठिकाणी ‘नो एंट्री गेट’ तयार करण्यात आले असून, सुरक्षा रक्षकही तैनात केले आहे; परंतु रुग्णांसाठी जेवणाचा डबा घेऊन येणाºया नातेवाइकांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. काही लोक मास्कचा उपयोग करत असले, तरी त्यांच्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही.डॉक्टरांकडूनही बेफिकिरीकोविड वॉर्डातून परत आल्यावर डॉक्टर थेट इतर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येत असल्याचे वास्तव आहे. अनेकदा काही डॉक्टर मास्क न लावताच सहकाºयांशी संवाद साधत असल्याने इतर कर्मचाºयांनाही कळत न कळत कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या