शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचा-याचे शारीरिक शोषण

By admin | Updated: March 18, 2017 02:39 IST

आरोपीस अटक; मूर्तिजापूर शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल.

मूर्तिजापूर (जि. अकोला), दि. १७- एका शासकीय कार्यालयात अधिनस्त असणार्‍या कर्मचारी महिलेचे शारीरिक शोषण करणार्‍या कर्मचार्‍याविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रानुसार, एका शासकीय कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या वामन नामदेव घोडके (३२) रा. कोकणवाडी मूर्तिजापूर याने आपल्या अधिनस्त असणार्‍या कर्मचारी महिलेला लग्नाचे आमिष देऊन वेळोवेळी अनेक ठिकाणी अत्याचार केला. दरम्यान, आरोपी वामन घोडके याने सदर महिलेचे ईल फोटो काढून ठेवले होते. महिलेने लग्नाची मागणी केली असता, त्याने नकार दिला व सदर काढलेले फोटो इंटरनेटवर टाकणार असल्याची धमकीसुद्धा दिली. सदर प्रकारावरून आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने आज पोलीस स्टेशन गाठले. सदर प्रकार २0१५ पासून ते जानेवारी १७ पर्यंत चालला. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी वामन घोडके याच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी ३७६ (ब), ५0६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अश्‍विनी गायकवाड करीत आहेत.