शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या परवानगीमुळे विकासाचा मार्ग प्रशस्त

By admin | Updated: April 11, 2016 01:28 IST

अकोला-खांडवा गेजपरिवर्तनास राज्य वन विभागाची हिरवी झेंडी.

अकोला: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित वनक्षेत्रातून जाणार्‍या अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणास मंगळवारी राज्य वन्यजीव विभागाने मान्यता दिली. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला विकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि खासदार संजय धोत्रे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे देशाच्या ह्यहृदयस्थानीह्ण असलेल्या या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. यामुळे कित्येक वर्षांपासून अलिप्त असलेली या मार्गावरील गावे आता देशाच्या नकाशावर येणार आहेत. अकोला ते खंडवादरम्यान मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला होता. कधी परवानगीअभावी, तर कधी निधीअभावी रखडलेल्या या प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी खासदार संजय धोत्रे यांनी पाठपुरावा केला. अकोला ते आकोटदरम्याच्या गेजपरिवर्तनासाठी रेल्वे प्रशासनाने यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात ५६ कोटींचा निधी मंजूर केला. तर मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या वन्यजीव विभागानेसुद्धा या प्रकल्पाच्या विस्तारीकरणावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे विकासाचा एक नवी मार्ग प्रशस्त झाला आहे. विशेषत: वाणिज्यदृष्ट्या आकोट तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त होणार असून, गेल्या कित्येक वर्षांपासून अलिप्त असलेली या मार्गावरील उगवा, पास्टुल, अडगाव बु., हिवरखेड, वानरोड, धुळघाट, डाबका, तुकईथड, आमला खुर्द, गुर्‍ही ही छोटी-छोटी गावे देशाच्या नकाशावर झळकणार आहेत.