शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पेव्हर प्लांट प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 14:39 IST

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पेव्हर प्लांट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी कृषी विद्यापीठाने हे एक पाऊल टाकले आहे.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पेव्हर प्लांट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी कृषी विद्यापीठाने हे एक पाऊल टाकले आहे.या पेव्हर प्लांटमध्ये कलर मिक्सर, व्हायब्रेटिंग मशीन, काँक्रि ट मिक्सर इत्यादी उपकरणे, यंत्राचा अंतर्भाव असून, कृषी स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना येथे या उपकरणाच्या माध्यमातून शिकता येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. बी. नागदेवे, विभाग प्रमुख डॉ. सूचिता गुप्ता, डॉ. प्रदीप गुप्ता, डॉ. सुरेंद्र काळबांडे, प्रा. राजेश मुरू मकार, प्रा. अजय तळोकार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचा अनुभव वाढणार असून, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागांना पेव्हर्स पुरविण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन डॉ. भाले यांनी केले. अनुभवात्मक शिक्षणासोबतच चार महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान पेव्हर निर्मितीतून मिळणारा नफा प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना समप्रमाणात देण्यात येणार असल्याचे डॉ. सूचिता गुप्ता यांनी यावेळी सांगितले. कच्च्या मालापासून बनविण्यात येणाºया पेव्हर्स प्रक्रियेचे प्रात्यक्षिक उपस्थितांना यावेळी दाखविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी सागर तायडे, शुभम खिरोडकर, गौरवसिंग राजपूत, अक्षय पाटील, परमेश्वर मांजरे, अश्विनी राठोड, लक्ष्मा रेड्डी, शुभम शेलकर व अक्षय वानरे यांनी परिश्रम घेतले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ