शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूविरोधी सप्ताहनिमित्त शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 18:36 IST

अकोला: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला, रोटरी क्लब अकोला व आर. आर. कांम्बे दंत महाविदयालय, कान्हेरी सरप यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्त्री रूग्णालय, अकोला येथे शुक्रवार, १ जून रोजी मोफत स्तन कर्करोग , गर्भाशयाचा कर्करोग, मौखिक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्दे सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजीत शिबीरामध्ये स्तन कर्करोग, गर्भशयाचा कर्करोगाची तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये रोटरी क्लबच्या वतीने ८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मौखिक आरोग्य डॉ. आभास अरोरा यांनी ८२ रुग्णांची तपासणी यांनी केली.हदय रोग, मधुमेह डॉ. रणजीत कोरडे यांनी ३१ रूग्णांची तपासणी यांनी केली.

अकोला: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला, रोटरी क्लब अकोला व आर. आर. कांम्बे दंत महाविदयालय, कान्हेरी सरप यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्त्री रूग्णालय, अकोला येथे शुक्रवार, १ जून रोजी मोफत स्तन कर्करोग , गर्भाशयाचा कर्करोग, मौखिक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीराचे उद्घाटन आरोग्य सेवा उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रंसगी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, रोटरी क्लब अकोला चे अध्यक्ष दिनेश पारेख , भावेश ठक्कर , जयेश ओरा, जिग्नेश ओरा, संजय सारडा, कुणाल लढ्ढा, गोपाल झुनझुनवाला, कांम्बे दंत महाविदयालयाचे डॉ. आभास अरोरा, प्रा. राजेश भोयर इ. मान्यवर उपस्थित होते.जिल्हा तंबाखु नियंत्रण कक्षा मार्फत ३१ मे ते ६ जुन २०१८ या कालावधीत तंबाखूविरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजीत शिबीरामध्ये स्तन कर्करोग, गर्भशयाचा कर्करोगाची तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये रोटरी क्लबच्या वतीने ८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मौखिक आरोग्य डॉ. आभास अरोरा यांनी ८२ रुग्णांची तपासणी यांनी केली. हदय रोग, मधुमेह डॉ. रणजीत कोरडे यांनी ३१ रूग्णांची तपासणी यांनी केली.सदर शिबीराचा यशस्वीते करिता उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौव्हाण यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रिती कोगदे , धम्मसेन शिरसाट, जानराव अवघड, किरण भांडे, समता ठाकरे, धुमाळे यांनी अथक परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Akolaअकोला