शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अनुत्तीर्ण ठरलेला विद्यार्थी झाला उत्तीर्ण

By admin | Updated: June 30, 2014 01:52 IST

लोणार येथील उत्तरपत्रिका फेरतपासणीत १९ चे झाले ६४ !

लोणार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत लोणार येथील महाराणा प्रताप कला व कनिष्ठ महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांला समाजशास्त्र विषयात १९ गुण मिळून, तो अनुत्तीर्ण झाला होता. या विद्यार्थ्याने शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे उत्तरपत्रिकेची फेरतपासणी करण्याची मागणी केली असता, त्याला या विषयात ६४ गुण असल्याचे आढळून आल्याने तो उत्तीर्ण झाला.राजस्थानी समाजसेवा मंडळाद्वारा संचालीत महाराणा प्रताप कला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये कला शाखेत शिक्षण घेणार्‍या तालुक्या तील नांद्रा येथील विजय नरवाडे या विद्यार्थ्याने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेली बारावीची परीक्षा दिली. २ जून रोजी लागलेल्या ऑनलाईन निकालात या विद्यार्थ्यास समाजशास्त्र या विषयामध्ये प्रात्यक्षिकाचे १९ गुण असल्याचे दर्शवून त्यास अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले होते. १0 जून रोजी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या. त्यामध्येही समाजशास्त्र विषयात तो अनुत्तीर्ण असल्याचे दाखविण्यात आले. विजय नरवाडेला आपण ७0 गुणांचा पेपर सोडविल्याची खात्री असल्याने, त्याने अमरावती विभागाकडे फेरतपासणी करण्यासाठी उत्तरपत्रिकेच्या प्रतिची मागणी केली. उत्तरपत्रिकेत त्याला ६४ गुण असल्याचे आढळून आले. चूक लक्षात आल्याने अमरावती बोर्डाने या विद्यार्थ्यास प्रात्यक्षिकाचे १९ आणि उत्तरपत्रिकेतील ६४ अशा एकूण ८३ गुणांची सुधारित गुणपत्रिका देऊन त्याला उत्तीर्ण घोषित केले. डाटा ऑपरेटरच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यास नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला.