शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परीस संस्था करणार अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील शैक्षणिक स्थितीचे सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

गेल्या वर्षी कोविडमुळे गावात जाऊन असरचे सर्वेक्षण होऊ शकले नाही; परंतु मार्च २०२० मध्ये शाळा बंद झाल्यामुळे कुटुंब आणि ...

गेल्या वर्षी कोविडमुळे गावात जाऊन असरचे सर्वेक्षण होऊ शकले नाही; परंतु मार्च २०२० मध्ये शाळा बंद झाल्यामुळे कुटुंब आणि मुलांवर झालेला महामारीचा प्रभाव समजणे महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय पातळीवर हे आकडे गोळा करणे गरजेचे होते. असे २०२० एक फोन आधारित सर्वेक्षणाच्या रूपात केले गेले. ज्यामध्ये मूल कशा प्रकारे शिकत आहेत ते पाहिले गेले. कोविडमुळे गावात जाऊन सर्वेक्षण करणे अजूनही शक्य नाही; परंतु आता देशभरात शाळा उघडल्या आहेत किंवा उघडणार आहेत. त्यामुळे मुले कशा प्रकारे शिकत आहेत आणि शाळा उघडल्यामुळे घरी मुलांना आणि शाळांना कोणत्या समस्या येतात, ते जाणून घेण्यासाठी सर्वक्षण केले जाणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने होणार सर्वेक्षण

सर्वेक्षण यावर्षी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या सर्वेक्षणाचे प्रशिक्षण १६ ते १८ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. यावेळी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन दिल्लीचे प्रशांत गणवीर, प्रमोद मुगल उपस्थित राहणार आहेत. सदर सर्वेक्षण संस्था अतिशय कर्तव्यदक्षपणे पार पाडील, तसेच जिल्ह्यातील प्रत्यक्ष स्थिती मांडली जाईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत तळोकार यांनी व्यक्त केला.