शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयामध्ये लागणार ‘ऑक्सिजन टँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 10:32 IST

र्वोपचार रुग्णालयात ‘ऑक्सिजन टँक’ बसविण्याचा प्रस्ताव आरोग्य सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, राज्याच्या तुलनेत जिल्ह्यातील मृत्यूदर जास्त आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची कमी पडू नये, यासाठी सर्वोपचार रुग्णालयात ‘ऑक्सिजन टँक’ बसविण्याचा प्रस्ताव आरोग्य सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.जिल्ह्यात कोरोनामुळे दररोज एकाचा बळी जात आहे. हे सर्व गंभीर रुग्ण असून, त्यांना कोरोनाव्यतिरिक्त इतरही आजार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे अशा गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते. सध्या तरी सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनचा जास्त तुटवडा नसला, तरी कोरोनाचा संभाव्य धोका पाहता आगामी काळात ऑक्सिजन सिलिंडरची मोठ्या प्रमाणात कमी भासू शकते. संभाव्य परिस्थितीचा अंदाज लावता तत्कालीन प्रभावी अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी २५ मे रोजी अरोग्य सचिवांना ऑक्सिजन टँकसंदर्भात प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोग्य सचिवांकडून हा प्रस्ताव पारित झाल्यास, सर्वोपचार रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध राहणार आहे.

विदर्भातील असेल पहिलाच प्रोजेक्ट!सर्वोपचार रुग्णालायमधील प्रस्तावित ऑक्सिजन टँकला मंजुरी मिळाल्यास अकोल्यातील सर्वोपाचार रुग्णालय हे विदर्भातील पहिलेच रुग्णालय ठरू शकते, असा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

४२० ‘सीबीएम’ची असेल क्षमतासर्वोपचार रुग्णालयातील प्रस्तावित ऑक्सिजन टँक ४२० ‘सीबीएम’ क्युबिक मीटर क्षमतेची असणार आहे. त्यामुळे स्वतंत्र ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता राहणार नाही.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय