शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला येथे तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

By admin | Updated: November 6, 2014 23:02 IST

कुंभमेळ्य़ातील छायाचित्रांसाठी विशेष दालन.

अकोला : अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनतर्फे अकोला शहरात १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान खंडेलवाल भवन येथे विदर्भस्तरीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी उत्कृष्ट छायाचित्रांसाठी पुरस्कृत केले जाणार आहे. प्रदर्शनाची विभागणी दोन गटांत करण्यात आली असून, पहिल्या गटात व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी ह्यभारतीय सण, उत्सवह्ण हा विषय ठेवण्यात आला असल्याची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष जगदीश झुनझुनवाला यांनी दिली. दुसर्‍या गटात हौशी छायाचित्रकारांचा समावेश राहील. यात ह्यनिसर्ग चित्रणह्ण हा विषय ठेवण्यात आला आहे. या प्रदर्शनात सहभागी होणार्‍या छायाचित्रकारांसाठी स्पर्धा ठेवण्यात आली असून, रोख पुरस्कार दिले जाणार आहेत. उत्कृष्ट प्रवेशिका पाठविणार्‍या १५ स्पर्धकांनासुद्धा गिफ्ट व्हाउचर दिले जाईल. या प्रदर्शनात संजय आगाशे आणि जगदीश झुनझुनवाला यांनी अलाहाबाद आणि हरिद्वार येथे काढलेल्या कुंभमेळ्यातील विशेष छायाचित्रांचे दालनदेखील राहणार आहे. सकाळी १0 ते रात्री ९ या वेळेत हे नि:शुल्क प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहील. विविध कॅमेरा कंपनी व छायाचित्रीकरणासंबंधी साहित्याचे स्टॉलसुद्धा राहतील. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता खंडेवाल भवन येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती स्पर्धा प्रमुख संजय आगाशे, अरविंद मानकर, सचिव किशोर पिंपळे यांनी दिली.