शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौच; नागरिकांवर होणार फौजदारी कारवाई

By admin | Updated: July 9, 2017 09:19 IST

महापालिकेचा निर्णय; पथकांना दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ह्यस्वच्छ भारतह्णअभियान अंतर्गत राज्य शासनाच्या चमूने अकोला शहराची पाहणी केली. वैयक्तिक शौचालयांची निर्मिती व उघड्यावर शौचास बसणार्‍यांचे अत्यल्प प्रमाण पाहता शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित केले. असे असताना मनपाच्या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम करून उघड्यावर शौचास बसणार्‍यांच्या विरोधात आता थेट फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. उघड्यावर शौच केल्यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्य़ात साथरोगांचा झपाट्याने फैलाव होऊन त्याचा सर्वाधिक त्रास लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना होतो. साथ रोगांना आळा घालण्यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रात वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे महापालिकांना उद्दिष्ट दिले. मनपा प्रशासनाने या कामासाठी क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांसह सुरक्षा रक्षकांची मदत घेतली. शहराच्या कानाकोपर्‍यात सर्व्हे करून लाभार्थींच्या शोध घेतला. त्यांच्या खात्यात १५ हजार रुपये लाभार्थी हिस्सा जमा केला. लाभार्थी शौचालय बांधण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पाहून प्रशासनाने शौचालय बांधण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली. नवीन प्रभागांसहित मनपा क्षेत्रात १८ हजारपेक्षा जास्त शौचालये बांधण्यात आली. घरी शौचालय बांधल्यावरही काही नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याचा प्रकार लोकमत चमूच्या पाहणीत समोर आला. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, उघड्यावर शौच करणार्‍या नागरिकांना पकडून त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची तक्रार करण्याचे निर्देश पथकांना दिले आहेत.