शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादरप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:35 IST

सुनीता रमेश खानचंदानी यांच्याकडून दोषी गोविंद भानुमल चावला याने २ लाख ५० हजार रुपये २७ सप्टेंबर २००४ रोजी घेतले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : धनादेश अनादरप्रकरणी कनिष्ठ न्यायालायाने दोषीस एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. यावर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांच्या न्यायालयाने आरोपीस १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली असून, ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कमही नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाचा हा निकाल जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवत दोषींची याचिका फेटाळून लावली आहे.सुनीता रमेश खानचंदानी यांच्याकडून दोषी गोविंद भानुमल चावला याने २ लाख ५० हजार रुपये २७ सप्टेंबर २००४ रोजी घेतले होते. रक्कम परत करण्यासाठी जनता कमर्शियल बँकेचा धनादेशही दिला होता; मात्र पैशाचा परतावा न केल्यामुळे सुनीता रमेश खानचंदानी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर ४ आॅगस्ट २०१८ रोजी कनिष्ठ न्यायालयामध्ये सुनावणी झाली असून, न्यायालयाने दोषी आरोपीस ४ लाख ६० हजार रुपये परत करण्याचा आदेश दिला. यासोबतच आरोपीस एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. हा दंड न भरल्यास अतिरिक्त ४ महिन्यांची साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली होती; मात्र दोषीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे अपील केले होते. ही याचिका प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांनी फेटाळून लावत कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा काम ठेवली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय