शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर तिहेरी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST

सहा जण जखमी: कोळंबीनजीकची घटना कुरणखेड: राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळंबी बस थांब्यानजीक तीन वाहनांच्या तिहेरी ...

सहा जण जखमी: कोळंबीनजीकची घटना

कुरणखेड: राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळंबी बस थांब्यानजीक तीन वाहनांच्या तिहेरी अपघातात सहा जण जखमी, तर एक ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली. मो. अनवर इब्राहिम शेख असे मृतकाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोलाकडून मूर्तिजापूरकडे ट्रक क्रमांक (एमएच ४० वाय ८७०९) जात होता. दरम्यान, विरुद्ध दिशेने अकोलाकडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक (एमएच ०४ एचडी ६९९७) या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. दरम्यान, या अपघातात आयशर ट्रकचा चालक मो. अनवर इब्राहिम शेख (४८, रा. नागपूर) यांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, आयशर ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला. यामध्येच अडकून चालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातानंतर अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक (एमएच १९ एच ७७५५) या दोन वाहनांच्या अपघातानंतर आयशर गाडीला जाऊन पाठीमागून धडकली. या ट्रॅव्हल्समधील पाच जण जखमी झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळावर सुनील सोळंके, अरुण गोपनारायण, सतीश सपकाळ, संजय इंगळेसह पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन केबिन तोडून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. पुढील तपास बोरगाव पोलीस करीत आहेत. (फोटो)