शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

ट्रकचालकांच्या सशस्त्र हाणामारीत एक ठार

By admin | Updated: February 23, 2015 00:25 IST

क्षुल्लक कारणावरून घडली मेहकर-चिखली रस्त्यावर घटना.

साखरखेर्डा (जि. बुलडाणा): मेहकर ते चिखली रोडवर गजरखेड-शिवाजी नगर फाट्याच्या मधोमध दोन ट्रकचालकांची फ्रीस्टाईल मारामारी होऊन एकाने धारदार शस्त्राने वार करून दुसर्‍यास ठार मारल्याची घटना २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजता घडली.मध्यप्रदेशमधील एक ट्रक आलू (बटाटा) घेऊन परभणी येथे आला. २१ फेब्रुवारीला मार्केटमध्ये ट्रक खाली करून गंगाखेड येथून देवासकरिता साखर भरून ट्रक सी.जी.-0४- डी.ए.२३९४ हा मेहकर-चिखली रोडने जात होता. रात्रीच्या वेळी चिखली-मेहकर रोडने ए.पी.- २१-डब्ल्यू ३१२0 हा ट्रक जात होता. काही कारण नसताना ३१२0 च्या ट्रकचालकाने डीए २३९४ च्या ट्रकवर पाण्याची बाटली फेकून मारली. त्यात ट्रकचा समोरील काच फोडला. या तच दोन्ही ट्रकचालकात मारामारीस सुरुवात झाली. तब्बल १२.३0 ते १ वाजेपर्यंत रस्त्यातच तुफान हाणामारी होत असताना ट्रॉफिक रात्री जाम झाली होती. ए.पी.२१-डब्ल्यू.३१२0 च्या चालकाने देवेंद्रसिंग बल्लूसिंग याच्या हातावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. जखमी देवेंद्रसिंगला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. देवेंद्रसिंग हा मध्यप्रदेशातील बालना या गावचा रहिवासी आहे. त्याच ट्रकवरील दीपकसिंग भगवानसिंग तोमर यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांनी कलम ३0२ प्रमाणे आरोपी ए. पी.२१-डब्ल्यू ३१२0 च्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय प्रदीप शेलार करीत आहेत. सदर घटनेतील आरोपी पांडे रा. चंद्रपूर यास पोलिसांनी मालेगाव येथे अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.