शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

दुचाकीच्या धडकेत एक जखमी; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

उरळ: कळंबी-घूई मार्गाने पायी जात असलेल्या व्यक्तीस एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.६ एप्रिल ...

उरळ: कळंबी-घूई मार्गाने पायी जात असलेल्या व्यक्तीस एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.६ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वारावर दि.१३ एप्रिल रोजी उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शेगाव तालुक्यातील घुई येथील रहिवासी ज्ञाानदेव घुईकर हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम आटपून परत घुई येथे कळंबी-घुई मार्गाने पायी जात असताना आरोपी मोटारसायकल क्र. (एमएच ३० एएस ५५४०) या चालकाने वाहन भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून ज्ञाानदेव घुईकर यांना धडक दिली. अपघातात ज्ञाानदेव घुईकर गंभीर जखमी झाले. मोटरसायकलस्वार घटनास्थळावरून फरार झाला. दिलेल्या फिर्यादीवरून चालकावर उरळ पोलीस स्टेशनमध्ये भा.दं. वि.च्या २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात ठाणेदार अनंत वडतकार, जमादार एकनाथ चिंचोलकर व पो. कॉ हरिहर इंगळे तपास करीत आहेत.

-------------------------

डोंगरगाव येथे दारू जप्त; गुन्हा दाखल

उरळ : डोंगरगाव येथील प्रल्हाद पुंजाजी वाघमारे हा लोहारा पुलाजवळ दि. १३ एप्रिल रोजी गावठी दारू काढीत असताना पोलसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्या जवळून गावठी दारू व साहित्य जप्त केले. आरोपी विरुद्ध ६५ ( ई ) म. प्रो ॲक्टनुसार कारवाई केली.