शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 14:54 IST

हिंगणा येथील ५१ वर्षीय इसमाचा लॉकडाऊनमुळे वेळेवर वाहन न मिळाल्याने २६ मार्च रोजी मृत्यू झाला.

ठळक मुद्देविजय प्रल्हाद गायकवाड (५१) हे घरात असताना गुरुवारी त्यांच्या छातीत दुखायला लागले. अचानक त्यांची प्रकृती जास्त बिघडली. सर्वोपचार रुग्णालयात पोहोचवले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु.: कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावर वाहनांनाही बंदी लादण्यात आली आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने हिंगणा येथील ५१ वर्षीय इसमाचा लॉकडाऊनमुळे वेळेवर वाहन न मिळाल्याने २६ मार्च रोजी मृत्यू झाला.गट ग्रामपंचायत हिंगणा (उजाडे) येथील विजय प्रल्हाद गायकवाड (५१) हे घरात असताना गुरुवारी त्यांच्या छातीत दुखायला लागले. अचानक त्यांची प्रकृती जास्त बिघडली. त्यांना उपचाराकरिता अकोला येथे घेऊन जाण्यासाठी वेळेवर वाहन उपलब्ध झाले नसल्याने काही वेळ त्यांच्या नातेवाइकांना वाहनांची ताटकळत वाट पाहावी लागली; परंतु त्यांना वेळेवर वाहन मिळाले नाही. शेवटी विजय गायकवाड यांना त्यांच्या नातेवाइकांनी गावातील दुचाकी काढून ३५ किलोमीटर हिंगणा-वाडेगाव-गोरेगाव-माझोड मार्गे कसेबसे अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात पोहोचवले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम संस्काराकरिता ‘लॉकडाऊन’अभावी त्यांच्या भावाला सुरत येथून येता आले नाही. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, चार मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाHeart Attackहृदयविकाराचा झटका