शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

By admin | Updated: August 13, 2016 01:39 IST

तेल्हारा तालुक्यातील घटना; एकास वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरा इसम गंभीर जखमी.

तेल्हारा (जि. अकोला), दि. १२ : तालुक्यातील भांबेरी येथील रहिवासी असलेल्या ४0 वर्षीय इसमाचा शुक्रवार, १२ ऑगस्टला सकाळी १0 वाजेपूर्वी विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मात्र, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरा ३0 वर्षीय इसम विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारार्थ अकोल्यास रवाना करण्यात आले आहे.तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील रहिवासी शेख शेखलाल शेख महेबूब (४0) या इसमास १२ ऑगस्टला सकाळी १0 वाजेपूर्वी विजेचा धक्का लागल्याने उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते; परंतु त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक तापडिया यांच्या लेखी मेमोवरून तेल्हारा पोलिसांनी १२ ऑगस्टला दुपारी १२.४४ वाजता याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तेल्हारा ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेकाँ. रवींद्र करणकार पुढील तपास करीत आहेत. शेख शेखलाल याला विजेचा धक्का लागत असताना त्याला वाचविण्याचा प्रयत्न भांबेरी येथील रहिवासी असलेल्या रवींद्र सारंगधर टाकहकर (३0) याने केला असता, तोसुद्धा गंभीर जखमी झाला. त्याला योगेश राऊत यांनी तेल्हार्‍याच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर सदर रुग्णास अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी १२ ऑगस्टला रवाना केले.