शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जवळा येथे वृद्धाचा खून

By admin | Updated: April 19, 2017 01:33 IST

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जवळा शेतशिवारात एका ६५ वर्षीय वृद्धाचा अज्ञात आरोपीने खून केल्याची घटना १७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान उघडकीस आली.

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जवळा शेतशिवारात एका ६५ वर्षीय वृद्धाचा अज्ञात आरोपीने खून केल्याची घटना १७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान उघडकीस आली. घटनेच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. बोरगाव खुर्द येथील गणपत फकीरसा डगवाले (६५) हे १७ एप्रिल रोजी जवळा शेतशिवारातील रमेश चौधरी यांच्या शेतात रखवालीकरिता गेले होते. दरम्यान, १७ एप्रिलच्या रात्री फकीरसा डगवाले यांचा पुत्र कैलास यास त्याचे वडील गणपतराव हे शेतात जखमी अवस्थेत पडले असल्याचे समजले. त्यावरून कैलासने शेतात जाऊन पाहिले असता, गणपतराव डगवाले हे गंभीर जखमी अवस्थेत पडून होते. त्यांच्या छातीवर, डोक्यावर कुणी तरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार कैलास डगवाले यांनी पोलिसात दिली. सदर तक्रारीवरून बोरगाव मंजु पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, घटास्थळावर पोलीस उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार पी. के. काटकर, पीएसआय युवराज उईकेसह श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान, ठाणेदार पी. के. काटकर यांनी अज्ञात मारेकरू कोण, याचा रात्रभर शोध घेतला; परंतु ते आरोपीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.