शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएम’ आवास योजनेचा जुने शहरात श्रीगणेशा

By admin | Updated: April 18, 2017 01:42 IST

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील ५४ घरकुलांचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला.

पालकमंत्र्यांच्या हस्ते ५४ घरकुलांचे उद्घाटनअकोला : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात झोपडपट्ट्यांचा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील ५४ घरकुलांचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. योजनेचा पहिला मान भास्कर मुरेकर आणि जयश्री मुरेकर या अंध दाम्पत्याला देण्यात येऊन, त्यांच्या घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले.‘पीएम’ आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ कृती आराखडा अंतर्गत मनपा क्षेत्रात शून्य कन्सलन्टसीने केलेल्या सर्व्हेनुसार योजनेच्या पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी भागाचा सर्व्हे करण्यात आला. जुने शहरातील शिवसेना वसाहत, न्यू गुरुदेवनगर, रामदासपेठ परिसरातील मातानगर आदी भागातील १ हजार २४१ घरकुलांसाठी पात्र लाभार्थींची निवड केली. मंजूर लाभार्थींच्या घरकुलाचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय धोत्रे होते. महापौर विजय अग्रवाल, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, भाजप महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, उपमहापौर वैशाली शेळके, नगरसेवक राजेश मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते घरकुलाचे भूमिपुजन पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त अजय लहाने यांनी केले. संचालन क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे यांनी केले. याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका सपना नवले, जयश्री दुबे, गजानन चव्हाण, अमोल गोगे, सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, सुमनताई गावंडे, सारिका जयस्वाल, सतीश ढगे, आशिष पवित्रकार, तुषार भिरड, जान्हवी डोंगरे, विलास शेळके, पवन पाडिया, दिलीप देशमुख, सुरेश अंधारे आदी उपस्थित होते.