शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

मनपात वरिष्ठ अधिकाऱ्यांची वानवा; शासनाकडे पाठपुरावा नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 11:45 IST

सत्तापक्ष भाजपाकडून शासनाकडे ठोस पाठपुरावा होत नसल्याने समस्येत भर पडली आहे.

अकोला : महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची वानवा निर्माण झाल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित झाल्याचे चित्र आहे. मनपाच्या आर्थिक कारभारावर देखरेख ठेवणाºया मुख्य लेखा परीक्षकांचे पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने प्रशासनाची आर्थिक घडी विस्कटल्याची परिस्थिती आहे. अशा स्थितीत मनपासह सत्तापक्ष भाजपाकडून शासनाकडे ठोस पाठपुरावा होत नसल्याने समस्येत भर पडली आहे.मनपाचा प्रशासकीय कारभार सुरळीत चालण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. मनपात वरिष्ठ अधिकाºयांची अनेक पदे रिक्त असल्याने असमतोल निर्माण झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्य लेखा परीक्षक, उपायुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, कर मूल्यांकन अधिकारी, अग्निशमन अधिकारी, स्वच्छता व आरोग्य अधिकारी, सहायक आयुक्त आदी महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. मनपाचे उपायुक्त विजयकुमार म्हसाळ मागील अनेक दिवसांपासून दीर्घ रजेवर असल्याने त्यांचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्त वैभव आवारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आज रोजी उपायुक्त रंजना गगे, कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, सहायक आयुक्त वैभव आवारे, सहायक आयुक्त पूनम क ळंबे यांच्या माध्यमातून मनपा आयुक्त संजय कापडणीस प्रशासनाचा गाडा हाकत असल्याचे दिसत आहे. साहजिकच, संबंधित अधिकाºयांवर प्रशासकीय कामकाजाचा ताण येत असल्याची चर्चा मनपाच्या वर्तुळात सुरू आहे.उपायुक्त म्हसाळ आहेत कोठे?मनपाच्या उपायुक्तपदी नियुक्त झालेले विजयकुमार म्हसाळ रुजू झाले खरे; परंतु ते रमलेच नसल्याचे दिसून आले. मागील अनेक दिवसांपासून ते दीर्घ रजेवर आहेत. त्यांनी बदलीसाठी प्रयत्न चालविल्याची माहिती असली तरी अनेक महिन्यांपासून बदली न झाल्यामुळे उपायुक्त म्हसाळ आहेत कोठे, असा सवाल उपस्थित झाला आहे.प्रशासन अस्थिर ठेवण्याचा घाटमनपात वरिष्ठ अधिकाºयांची वानवा असली म्हणजे स्थानिक अधिकाºयांच्या माध्यमातून अपेक्षित कामे करता येणे पदाधिकारी-नगरसेवकांना सहज शक्य होते. वेळप्रसंगी मनाजोगती कामे करून घेण्यासाठी स्थानिक अधिकाºयांवर दबावतंत्राचाही वापर के ला जातो. अर्थात प्रशासन अस्थिर ठेवण्याकडेही अनेकांचा कल असल्याचे बोलल्या जाते.मुख्य लेखापरीक्षकांचे पद रिक्त असून, त्यामुळे मनपाचा आर्थिक कारभार विस्कळीत झाला आहे. यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला असून, अधिकाºयाच्या नियुक्तीची प्रतीक्षा आहे.- संजय कापडणीस आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाBJPभाजपा