शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया; तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:59 IST

अकोला : फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर विशिष्ट जाती-धर्माबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍या कौलखेड परिसरातील एका युवकाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री तक्रार देण्यात आली आहे. सदर युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

ठळक मुद्देखदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री तक्रार युवकाविरुद्ध गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर विशिष्ट जाती-धर्माबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍या कौलखेड परिसरातील एका युवकाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री तक्रार देण्यात आली आहे. सदर युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.कौलखेड येथील रहिवासी वैभव ढोरे या युवकाने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर दादू पावसाळे यांच्या फेसबुक पानावर प्रतिक्रि या देताना विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. या प्रतिक्रियेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, यामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी म्हणूण खदान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीद्वारे प्रतिक्रिया देणारा वैभव ढोरे व त्यावर आणखी प्रतिक्रिया देणार्‍या व ते लाइक करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. खदान पोलिसांनी या प्रकरणी तातडीने दखल घेऊन रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.