शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अडगाव बंद प्रकरण; आठ आरोपींना जामीन

By admin | Updated: February 5, 2017 02:19 IST

फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याच्या निषेधार्थ अडगाव बु. येथे काही युवकांनी हातात काठय़ा, तलवारी घेऊन गाव बंद करण्याचा प्रयत्न केला होता.

हिवरखेड(अकोला), दि. ४- फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याच्या निषेधार्थ अडगाव बु. येथे काही युवकांनी हातात काठय़ा, तलवारी घेऊन गाव बंद करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी रात्री अडगाव बु. येथील आठ जणांना अटक केली होती. त्यांना ४ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे. अडगाव बु. येथील शुभम ठाकूर या युवकाने १ फेब्रुवारी बुधवार रोजी अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र, मजकूर फेसबुक टाकल्यामुळे अडगाव येथे तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी अडगाव बु. येथील काही युवकांनी बेकायदेशीर जमाव जमवून हातात लाठय़ा-काठय़ा, लोखंडी पाइप घेऊन जबरीने अडगाव ह्यगाव बंदह्ण करण्याचा प्रयत्न केला होता, तसेच इतर ग्रामस्थांना शिवीगाळ, दगडफेक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अडगाव बु. येथील ५0 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामधील वसीम खा सलीम खा, मो. इरफान मो. अजीज, शे. आसीफ शे. खालीक, अनवर खा रसीद खा, आबिदअली जाफरअली व शे. यासीन शे. हुसेन, शे. आमीर शे. खालीक, काजीम हुसेन यांना अटक केली होती. या आठही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुढील तपास ठाणेदार कात्रे, उपनिरीक्षक शरद भस्मे, गोपाल दातीर, योगेश राठोड, महादेव शेंडे व सुनील धार्मिक आदी करीत आहेत. या प्रकरणाचे पडसाद गावामध्ये अजूनही कायम असल्याचे जाणवते.