शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन साळीवर मातृत्व लादणा-या जावयाविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: December 16, 2014 00:58 IST

नात्याला फासला काळिमा; दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीसाकडे तपास.

अकोला : १५ वर्षीय साळीवर सातत्याने लैंगिक अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादणार्‍या नराधम जावयाविरुद्ध शहरातील रामदासपेठ पोलिसांनी सोमवारी सकाळी गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाचा तपास दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस करणार आहेत. दर्यापूर तालुक्यातील एका गावामध्ये राहणार्‍या पीडित मुलीने रविवारी उशिरा रात्री दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या सावत्र बहिणीचा विवाह अमरावतीतील अंबा बाजार येथे राहणारा मंगेश गुंबळे(२0) याच्यासोबत झाला होता. जावई या नात्याने मंगेश पीडित मुलीच्या घरी महिने-दोन महिन्यांमधून यायचा, मुक्काम करायचा. नोव्हेंबर २0१३ मध्ये मुलीच्या वडिलांच्या मामेभावाचे निधन झाल्याने ते मुलगी, पत्नीला घेऊन भेटीसाठी खल्लार येथे गेले होते. दुसर्‍या दिवशी जावई मंगेश गुंबळे हा तेथे आला. त्याच्या मोटारसायकलवर बसून पीडित मुलगी व तिचे वडील गावी जाण्यासाठी निघाले. खल्लार रोडवरील सूतगिरणीजवळ वडिलांना चक्कर आल्याने ते मोटारसायकलवरून खाली उतरले. त्यांना काही सुचत नसल्याने आरोपीने त्यांना रस्त्याच्या कडेला बसविले. नंतर त्याने मुलीचा हात पकडून तिला ओढत सूतगिरणीजवळील शेतात आणले आणि या ठिकाणी त्याने तिचे बळजबरीने लैंगिक शोषण केले. त्यानंतर आरोपी मंगेश हा अधूनमधून पीडितेच्या घरी येत असे आणि आई-वडील घरी नसताना बळजबरीने तिला शरीरसंबध ठेवण्यास भाग पाडत असे. १ डिसेंबर रोजी पीडितेची प्रसूती झाली. रविवारी उशिरा रात्री तिने रामदासपेठ पोलीस तक्रार दाखल केली