शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील आंबा बहरलाच नाही!

By admin | Updated: April 9, 2016 01:35 IST

अत्यल्प पावसाचा फटका; संकरीत आंब्यावर यंदाची ‘रसाई’

ब्रम्हानंद जाधव / मेहकर (जि.बुलडाणा) अत्यल्प पावसामुळे फळांचा राजा आंब्याच्या मुळाशी पाणी पोहचले नसल्याने यावर्षी पश्‍चिम वर्‍हाडातील गावरान आंबा बहरलाच नाही. त्यामुळे वर्‍हाडवासीयांना परप्रांतातून येणार्‍या संकरीत आंब्यावर यंदाची रसाई करावी लागणार आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यात बहुतांश शेतीच्या बांधावर गावरान आंबा बहरताना दिसतो. गावरान आंब्याचे झाड वर्षाकाठी १0 ते १५ हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न सहज देऊन जाते. पायरी जातीच्या आंबा पिकासाठी पश्‍चिम वर्‍हाडातील वातावरण पोषक आहे. पायरीला १४ फेब्रुवारीनंतर मोठय़ा प्रमाणात मोहर येतो; यावेळी मात्र नेमका बहर लागण्याच्या मोसमात अवकाळी पावसासह गारपीटीचा फटका बसल्याने जेमतेम लागलेला मोहरही गळून गेला. परिणामी आता कोकणातून येणार्‍या केसर, दशहरी, लंगडा, नीलम आदिसारख्या संकरीत आंब्याच्या रसावरच वर्‍हाडवासीयांना अवलंबून राहावे लागणार आहे. वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने विदर्भातील आंब्याचा फुलोरा पुर्णपणे झडला असल्यामुळे या हंगामात आंब्याचे भावही वाढण्याची शक्यता आहे.शंभर ते दीडशे रुपये दर!गुढीपाडव्यापासून गावरान आंबा बाजारात येतो; मात्र यंदा गावरान आंब्याला अत्यल्प पावसाचा फटका बसल्याने बाजारात केवळ संकरीत आंबे आले आहेत. साधारणत: १00 ते १५0 रुपये किलो असा दर सध्या आहे.