शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील काेराेना रूग्णांची संख्या वाढतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:17 IST

पुर्व झोन अंतर्गत आर.टी.पी.सी.आर.चाचणीसाठी 153 नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले तसेच रॅपीड अॅन्‍टीजेन चाचणी साठी एकुण 78 स्‍वॅब घेण्‍यात आले ...

पुर्व झोन अंतर्गत आर.टी.पी.सी.आर.चाचणीसाठी 153 नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले तसेच रॅपीड अॅन्‍टीजेन चाचणी साठी एकुण 78 स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामधून 5 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझेटीव्‍ह आले आहे आणि 73 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्‍ह आले आहे, पश्चिम झोन अंतर्गत आर.टी.पी.आर. चाचणीसाठी 155 नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहे आणि रॅपीड अॅन्‍टीजेन चाचणी साठी एकुण 150 स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामधून 2 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझेटीव्‍ह आले आहे आणि 148 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्‍ह आले आहे, उत्‍तर झोन अंतर्गत आर.टी.पी.आर. चाचणीसाठी 74 आणि रॅपीड अॅन्‍टीजेन चाचणी साठी एकुण 607 स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामधून 45 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझेटीव्‍ह आले आहे आणि 562 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्‍ह आले आहे, तसेच दक्षिण झोन अंतर्गत आर.टी.पी.आर. चाचणीसाठी 160 आणि रॅपीड अॅन्‍टीजेन चाचणी साठी एकुण 252 स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामधून 14 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझेटीव्‍ह आले आहे आणि 238 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्‍ह आले आहे. तसेच दि. 20 मार्च रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत 107, पश्चिम झोन अंतर्गत 70, उत्‍तर झोन अंतर्गत 72 आणि दक्षिण झोन अंतर्गत 94 असे एकुण 343 नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझेटीव्‍ह आलेले आहे.

बाॅक्स

लक्षणे असले तरी चाचणी करा

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील ज्‍या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला व कोरोना सदृष्‍य लक्षणे असतील त्‍यांनी आपली झोन अंतर्गत सुरू असलेल्‍या कोव्‍हीड-19 चाचणी केंद्रावर जाउन किंवा मनपाव्‍दारे सुरू करण्‍यात आलेल्‍या मोबाईल कोव्‍हीड चाचणी बस मध्‍ये कोरोना चाचणी करावी असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे