शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची संख्या वाढली, बॅलेट युनिट पडले कमी

By admin | Updated: October 3, 2014 01:42 IST

अकोला जिल्ह्यातील मतदार केंद्रांसाठीआणखी एक हजार युनिटची मागणी.

अकोला : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात अकोला पश्‍चिम वगळता इतर चार मतदारसंघात उमेदवारांची संख्या पंधरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघांसाठी १ हजार २८ ह्यबॅलेट युनिटह्ण लागणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे (सीईओ) गुरुवारी बॅलेट युनिटची मागणी करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांचे चित्र १ सप्टेंबर रोजी स्पष्ट झाले. त्यामध्ये अकोला पूर्व २५, अकोला पश्‍चिम १५, आकोट १८, बाळापूर १६ आणि मूर्तिजापूर मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान प्रक्रियेत मतदान यंत्रांच्या ह्यबॅलेट युनिटह्णवर एकूण १६ बटण असतात, त्यामध्ये १५ उमेदवारांच्या नावांसमोरील बटणांसह १६ व्या क्रमांकावर ह्यनोटाह्णचे बटण असते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी उपलब्ध एकूण १ हजार ८३९ बॅलेट युनिटपैकी १ हजार ३६७ बॅलेट युनिट यापूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात वितरित करण्यात आले. उर्वरित ४७२ बॅलेट युनिट जिल्हा निवडणूक विभागाकडे आरक्षित आहेत; मात्र अकोला पश्‍चिम मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील अकोला पूर्व, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार म तदारसंघात उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघात मतदान प्रक्रियेत दुप्पट ह्यबॅलेट युनिटह्ण लागणार आहेत. त्यासाठी १ हजार २८ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागामार्फत गुरुवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली.