शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

इमारतींचे अतिक्रमण पाडण्यासाठी आता मजुरांचा वापर

By admin | Updated: March 22, 2017 02:33 IST

चारही झोन अधिका-यांच्या दिमतीला प्रत्येकी २५ मजुरांचा ताफा.

अकोला, दि. २१- जेसीबीच्या मदतीने इमारतींचा अनधिकृत भाग जमीनदोस्त केल्यानंतर आता इमारतीच्या वरच्या माळ्यांवरील बांधकाम पाडण्यासाठी मजुरांचा वापर केला जात आहे. चारही क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या दिमतीला प्रत्येकी २५ मजूर देण्यात आले असून, मंगळवारी दिवसभर मजुरांच्या माध्यमातून इमारतींचा अनधिकृत भाग तोडण्याची कारवाई करण्यात आली.महापालिकेला नवीन ह्यडीसी रुलह्ण लागू झाल्यानंतर ऑटोडीसीआर प्रणालीनुसार मंजूर नकाशाप्रमाणेच बांधकाम करणे प्रशासनाला अपेक्षित आहे. जुन्या १८६ इमारतींचे अतिरिक्त बांधकाम न करण्याची सक्त ताकीद महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकांना दिली होती. सुधारित ह्यडीसी रुलह्ण लागू केल्यानंतरदेखील मंजूर ह्यएफएसआयह्णचे उल्लंघन करीत बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे १८६ इमारतींसह ज्या नवीन इमारतींचे बांधकाम नियमापेक्षा जास्त आढळून आले, अशा इमारतींचा भाग जमीनदोस्त करण्याचे आदेश आयुक्त अजय लहाने यांनी नगररचना विभागासह क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिले. जेसीबीच्या मदतीने इमारतींचा भाग तोडल्यानंतर इमारतीच्या पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या माळ्यावरील अतिरिक्त बांधकाम मजुरांच्या मदतीने पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी चारही क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या दिमतीला प्रत्येकी २५ मजूर उपलब्ध करून देण्यात आले. महापालिकेच्या भूमिकेमुळे बांधकाम व्यावसायिकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.