शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आता वर्षभरात चारच ग्रामसभा

By admin | Updated: January 26, 2015 00:44 IST

शासन निर्णयाची २६ जानेवारीपासून अंमलबजावणी.

मयूर गोलेच्छा / लोणार (जि. बुलडाणा):ग्राम विकासासह विविध विषयांवर विचारमंथन करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने वर्षभरात सहा ग्रामसभा घेण्याची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत करण्यात आली आहे; परंतु ग्रामस्थांची अनुपस्थिती व ग्रामपंचायतची उदासीनता लक्षात घेऊन राज्य शासनाने वर्षभरात चार ग्रामसभा घेण्याचे सूचित केले असून, या निर्णयाची अंमलबजावणी २६ जानेवारीपासून होणार आहे.राज्य शासनाने ग्रामपंचायतींना महिला सभा घेण्याचीही शिफारस केली आहे. महिलांच्या या सभेतील महत्त्वपूर्ण शिफारसी ग्रामसभेत ठेवण्याची नवी तरतूद अधिनियमात करण्यात आली असल्याने या दुरुस्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामसभेपूर्वी प्रभागनिहाय सभा घेण्याची यापूर्वीची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. वैयक्तिक योजनांच्या लाभार्थ्यांची निवड या सभांमध्ये करता येणार आहे. त्याचबरोबर महिला सबलीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या स्वतंत्र सभेचे अधिकार अबाधित ठेवण्यात आले आहेत.वर्षभरात घेतल्या जणार्‍या सहा ग्रामसभा आता चारवर येऊन ठेपल्या असून, त्याही ग्रामपंचायत किती गंभीरतेने घेते, हे महत्त्वाचे आहे. वर्षभरात २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट आणि आर्थिक वर्षाची एप्रिल महिन्यात होणारी सभा, अशा एकूण चार ग्रामसभा होणार आहेत.