शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

आता मनपा उपायुक्त ‘रडार’वर!

By admin | Updated: July 7, 2016 02:19 IST

कर्तव्यात कसूर केल्याचा सभापतींचा ठपका.

अकोला: महापालिका आयुक्त अजय लहाने व सत्तापक्ष भाजपच्या पदाधिकार्‍यांमधील वाद शमण्याची चिन्हे दिसत नसतानाच आता स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी मुख्य लेखापरीक्षक तथा प्रभारी उपायुक्त सुरेश सोळसे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला आहे. सभापतींच्या पत्रामुळे मुख्य लेखापरीक्षकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.स्वायत्त संस्थांमध्ये अनेकदा धोरणात्मक निर्णय घेताना नियमावली, निकष बाजूला सारून विकास कामे निकाली काढावी लागतात, असा अलिखित नियम आहे. मागील काही दिवसांपासून महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या पुस्तकावर बोट ठेवूनच कारभार सुरू केला आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. महापौर उज्ज्वला देशमुख, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनीदेखील महापालिका अधिनियमाचा आधार घेत प्रशासनावर ह्यलेटर बॉम्बह्णद्वारे हल्ला चढवल्याचे चित्र आहे. या वादात आता मुख्य लेखापरीक्षक तथा प्रभारी उपायुक्त सुरेश सोळसे यांची नव्याने भर पडली आहे. मुख्य लेखापरीक्षकांनी वेळोवेळी स्थायी समितीकडे माहिती सादर करणे अपेक्षित असताना ते दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी पत्रात उपस्थित केला आहे. विविध कलम, पोटकलमांचा दाखला देत मुख्य लेखापरीक्षकांनी स्थायी समितीकडे आर्थिक नियोजनाच्या संदर्भात माहिती सादर करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले.