शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘क्लबफुट’चा उपचार सर्वोपचारमध्येच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 14:21 IST

महागड्या उपचारामुळे अनेक जण उपचार टाळतात; मात्र आता क्लबफुटचा हा उपचार सर्वोपचार रुग्णालयातच होणार आहे.

- प्रवीण खेते अकोला : ‘क्लबफुट’ म्हणजेच जन्मत:च तिरळे पाय असल्याने अनेकांना उभे राहणे अन् चालणे शक्य होत नाही. जिल्ह्यातही असे अनेक चिमुकले या आजाराने ग्रस्त आहेत. महागड्या उपचारामुळे अनेक जण उपचार टाळतात; मात्र आता क्लबफुटचा हा उपचार सर्वोपचार रुग्णालयातच होणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शनिवारपासून झाला असून, पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १७ चिमुकल्यांची तपासणी करण्यात आली.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि क्युअर इंटरनॅशनल इंडिया ट्रस्ट (सीआयआयटी) अंतर्गत शनिवार, १३ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात क्लबफुट सेलचे उद््घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील क्लबफुटच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १७ चिमुकल्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आला. यातील दोन बालकांवर शस्त्रक्रिया, तर १५ बालकांच्या पायाला प्लॅस्टर करून त्यांना पुढील तपासणीसाठी वेळ दिली आहे. क्लबफुट सेलच्या उद््घाटनाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. दिनेश नैताम, डॉ. श्यामकुमार शिरसाम, ‘आरबीएसके’चे नंदू कांबळे, ‘सीआयआयटी’चे राज्य प्रबंधक सचिन फोळ व डॉ. अमित जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रत्येक शनिवारी होणार तपासणी!‘क्लबफुट’च्या रुग्णांवर आता दर शनिवारी सर्वोपचार रुग्णालयात विशेष तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील क्लबफुटच्या रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयातच होणार असून, गरजेनुसार रुग्णांना क्लबफुट शुजदेखील नि:शुल्क दिले जाणार आहेत.‘आरबीएसके’ अंतर्गत रुग्णांचा शोधराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडीच्या माध्यमातून ० ते ६ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यांतर्गत क्लबफुटच्या रुग्णांची ओळख करून त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.जीएमसी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि ‘सीआयआयटी’तर्फे सर्वोपचार रुग्णालयात क्लबफुटच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारपासून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला असून, ० ते ६ वर्ष वयोगटातील क्लबफुटच्या रुग्णांवर येथे उपचार केला जाणार आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय