शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या चार संचालकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:42 IST

अकोट : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शंकरराव चौधरी, मोहनराव जायले, रमेश बोंद्रे व रामबिलास अग्रवाल या चार संचालकांनी अनर्हता प्राप्त केल्यामुळे अपात्र ठरविण्यातबाबतची तक्रार अर्ज जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे आतिष प्रमोद बिडवे यांनी केला. या अर्जावरून ३ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी चार संचालकांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. संचालकांच्या वकिलांनी या नोटीसला उत्तर देण्याकरिता १५ दिवसांचा अवधी मागितला असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसंचालकांनी मागितली १५ दिवसांची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शंकरराव चौधरी, मोहनराव जायले, रमेश बोंद्रे व रामबिलास अग्रवाल या चार संचालकांनी अनर्हता प्राप्त केल्यामुळे अपात्र ठरविण्यातबाबतची तक्रार अर्ज जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे आतिष प्रमोद बिडवे यांनी केला. या अर्जावरून ३ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी चार संचालकांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. संचालकांच्या वकिलांनी या नोटीसला उत्तर देण्याकरिता १५ दिवसांचा अवधी मागितला असल्याची माहिती आहे. अकोला शहरातील मलकापूर भागातील रहिवासी आतिष प्रमोद बिडवे यांनी १२ जून रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार देऊन चार संचालकांनी पदावर असताना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियम) नियम १९६३ मधील तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियम) नियम १९६७ मधील तरतुदींचे व उपविधीचे वारंवार उल्लंघन केले असल्यामुळे ४१ (१) (आय) व (क) अंतर्गत त्यांच्या पदाला अनर्हता प्राप्त झाली आहे. त्यामुळे ते संचालक म्हणून पदावर राहू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी विनंती तक्रार अर्जाद्वारे केली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या अर्जावर खुलासा सादर करण्यासाठी संचालक शंकरराव  चौधरी, मोहनराव जायले, रमेश  बोंद्रे व रामबिलास अग्रवाल यांना स्वत: किंवा आपल्या प्रतिनिधीमार्फत बाजू मांडण्यासाठी नोटीस दिल्या. त्यानुसार २ ऑक्टोबर रोजी संचालकाच्या वकिलांनी उत्तर देण्याकरिता पंधरा दिवसांचा अवधी मागितला असल्याची माहिती सूत्राने दिली.