शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

आत्महत्या नसून भावानेच केला खून!

By admin | Updated: June 10, 2016 01:55 IST

तीन महिन्यांनंतर आरोपी गजाआड; पैशाच्या व्यवहारातून घडली घटना

अमडापूर (बुलडाणा): तीन महिन्यांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अमडापूर येथील बबलू ऊर्फ विनोद सदाशिव महापुरे याची आत्महत्या नसून त्याचा खून झाल्याचे अमडापूर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्याचा खून करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून सख्खा चुलत भाऊ राहुल देवीदास महापुरे हा असून पैशाच्या वादातून त्याने आपल्या सहकार्‍याच्या मदतीने चुलत भावाचा काटा काढला. मागील ३१ मार्च रोजी येथील बबलू ऊर्फ विनोद सदाशिव महापुरे याचे बाजार समितीच्या नजीकच्या झाडाला प्रेत आढळून आले होते. अमडापूर पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता; मात्र मृतकाची पत्नी सीमा विनोद महापुरे हिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आपल्या पतीने आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाल्याची शंका व्यक्त केली होती. या तक्रारीवरून अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी मोठय़ा शिताफीने या प्रकरणाचा छडा लावला.