शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘नोएल’ची साक्षी, ‘प्रभात’ची ईशा चमकली

By admin | Updated: June 4, 2017 05:03 IST

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर : सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)द्वारे मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाइन जाहीर झाला असून, यामध्ये अकोल्यातील ह्यसीबीएसईह्ण पॅटर्नच्या सहा शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. वृत्त लिहिस्तोवर ह्यलोकमतह्णला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नोएल स्कूलची साक्षी दीपक तायडे ही ९८.४० गुण संपादन करून प्रथम, तर प्रभात किड्स स्कूलची ईशा आंबेकर ही ९८.२० गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय आली आहे.सीबीएसई मंडळाद्वारे मार्च महिन्यात शालांत परीक्षा घेण्यात आली. यामध्ये अकोला शहरातील प्रभात किड्स स्कूल, नोएल स्कूल, पोद्दार स्कूल, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, एमराल्ड हाईट्स स्कूल व स्कूल आॅफ स्कॉलर्स या सहा शाळांमधील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रभातचे ६६ विद्यार्थी, नोएलचे २८, एमराल्डचे ३३, स्कूल आॅफ स्कॉलर्सचे ३५, ज्युबिली इंग्लिश स्कूलचे १३, पोद्दार स्कूलचे १२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाली आहेत. प्रभात किड्स स्कूलची सारंगा पटोकार ९७.८०, तनया इंगळे, ९७, आयुषी राठी ९५.८, आकांक्षा माहोरे ९५, परीक्षित भुस्कटे ९५ टक्के गुण घेऊन प्रावीण्य श्रेणीत आली आहेत. नोएल स्कूलचे साहिल सोळंके (९७.२० टक्के), शंतनू गायकवाड (९७ टक्के), संकेत जामनिक (९६.२० टक्के), सुनिधी केला (९६ टक्के) यांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. एमराल्ड स्कूलचे हाजी इस्माईल साबीर खान, अंजली तुपकरी, मोहम्मद अस्बा मोहम्मद साकीब शेख, योगीता बरडे, आदेश भन्साली, मानसी देशमुख आदी विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. पोद्दार स्कूलच्या धनश्री पवार, शर्वरी धारस्कर, खुशी अग्रवाल, श्रीहर्ष जोशी, मधुर भुतडा, दिशा फाफट, आयुष थाडा, वैदेही गोडा हे विद्यार्थी चमकले. ज्युबिली इंग्लिश स्कूलच्या तेजस देवर, आर्यन वाडकर, रश्मी देशपांडे, गौरी दातकर, सर्वेश राणे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. "प्रभात"चे चार विद्यार्थी बोर्डात अव्वलसीबीएसई परीक्षेत ह्यप्रभातह्णच्या ८० पैकी ६६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ईशा आंबेकर व रितिका तापडिया या दोघी संस्कृतमध्ये बोर्डात प्रथम आल्या आहेत, तर कुणाल धोत्रे व जय दुतोंडे हे विद्यार्थी गणित विषयात बोर्डात प्रथम आले आहेत.