शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरानंतरही ‘जीएमसी’च्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:02 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाला स्ट्रक्चरल आॅडिटचा अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अकोला : गत महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. तपासणी दरम्यान यातील पाच इमारती धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र महिना होऊनही स्ट्रक्चरल आॅडिटचा अंतिम अहवाल आला नाही.सर्वोपचार रुग्णालयातील ९२ वर्षे जुन्या इमारतीसह इतर चार इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ‘व्हीएनआयटी’मार्फत इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्यावेळी ‘व्हीएनआयटी’चे प्रा. इंगळे आणि प्रा. व्यवहारे यांनी पाचही इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट केले. या पाचही इमारती सर्वोपचार रुग्णालयाचा कणा असून, याच इमारतींमध्ये दररोज हजारो रुग्णांवर उपचार केला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाला स्ट्रक्चरल आॅडिटचा अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.नव्या इमारतीचा प्रस्ताव रखडला!सर्वोपचार रुग्णालयातील धोकादायक इमारतीच्या ठिकाणी नव्या इमारतीचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातर्फे तयार करण्यात आला आहे; परंतु व्हीएनआयटीमार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने नव्या इमारतीचा प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्याचे जीएमसी प्रशासनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय