शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलमधील तरण तलावासाठी नऊ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 15:37 IST

अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या क्रीडा संकुलमधील तरण तलाव सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे.

अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या क्रीडा संकुलमधील तरण तलाव सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे. हा तरण तलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी किमान नऊ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला गेला आहे. याबाबत अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिला.राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री दिवंगत अरुण दिवेकर यांनी क्रीडा संकुलची उभारणी केली होती. क्रीडा संकुल आणि व्यायाम शाळेसह विविध सेवा येथे सुरू केल्या होत्या. राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या संकुलचा ताबा दिवेकरांच्या निधनानंतर शासनाने घेतला; मात्र क्रीडा संकुल पूर्ववत सुरू करता आले नाही. या क्रीडा संकुलमधील तरण तलाव आणि इतर व्यायाम शाळेच्या सेवा सुरू करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, शासनाकडे नऊ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल पुढे आला. त्यामुळे अकोला जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. जर या प्रस्तावास मंजुरी मिळाली तर अकोल्यात एक नव्हे, तर दोन तरण तलाव अकोलेकरांच्या सेवेत येतील, अशी माहिती आसाराम जाधव यांनी बोलताना दिली.

 

टॅग्स :Akolaअकोला