शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निखिल भोसलेनी स्पध्रेत झळकवले  शानदार शतक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:21 IST

अकोला: दिवेकर मैदान येथे रविवारी खैरागड चषक क्रिकेट स् पर्धेतील चौथ्या सामन्याला सुरुवात झाली. यवतमाळ व  बुलडाणा जिल्हा संघात  सामना सुरू  असून, बुलडाणा संघाने  पहिल्या डावात ५0.३ षटकात सर्वबाद २९६ धावा केल्या.  यामध्ये निखिल भोसलेने कर्णधार पदाला साजेशी कामगिरी  करीत शतक (११0 धावा) झळकाविले.

ठळक मुद्देखैरागड चषक क्रिकेट स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दिवेकर मैदान येथे रविवारी खैरागड चषक क्रिकेट स् पर्धेतील चौथ्या सामन्याला सुरुवात झाली. यवतमाळ व  बुलडाणा जिल्हा संघात  सामना सुरू  असून, बुलडाणा संघाने  पहिल्या डावात ५0.३ षटकात सर्वबाद २९६ धावा केल्या.  यामध्ये निखिल भोसलेने कर्णधार पदाला साजेशी कामगिरी  करीत शतक (११0 धावा) झळकाविले.बुलडाणा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घे तला. यवतमाळ संघाने प्रथम फलंदाजी करीत पहिल्या डावात  ३0 षटकात सर्वबाद ११0 धावा काढल्या. मानव गुल्हाने याने  सर्वाधिक ४६ धावा काढल्या. अन्य फलंदाज बुलडाण्याच्या  भेदक गोलंदाजीसमोर तग धरू  शकले नाही. रामेश्‍वर सोनुने  याने १0 षटकात ३१ धावा देत यवतमाळ संघाचे पाच गडी पटा पट बाद केले. गोपाळ नीळे याने एक गडी बाद केला. केला. पुरू  षोत्तम याने दोन आणि जितू राजदेव याने दोन गडी बाद केले.बुलडाणा संघाच्या सलामी जोडीने आपल्या डावाला  निराशाजनक सुरुवात केली. मात्र, त्यानंतर फलंदाजीला उ तरलेल्या तुषार रिंदे याने अर्धशतक (५८ धावा) आणि  कर्णधार निखिल भोसले याने शतक (११0 धावा) झळकावि त, सामन्यात रंगत आणली. निखिलने ८३ चेंडूत ११0 धावांची  फटकेबाजी केली. बुलडाणा संघाने ५0.३ षटकात सर्वबाद  २९६ धावा काढल्या. यवतमाळ संघाकडून मनोज शिंदे याने  बुलडाणाचे पाच गडी तंबूत पाठविले. दीपक जोशी व प्रक्षित उ पाध्ये यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला, तर गिरीधन हातमोडे  याने दोन गडी बाद केले.यवतमाळ संघाने आपल्या दुसर्‍या डावाला सुरुवात केली  असून, दिवसअखेर ७ षटकात १४ धावा केल्या. लोकेश  पाटकोटवार नाबाद १0 धावा आणि श्रीकांत खरडे नाबाद ३  धावांवर खेळत आहे. सामन्यात पंच म्हणून अनिल  एदलाबादकर आणि संजय बुंदेले काम पाहत आहे. सामन्यांचे  आयोजन विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर तथा जिल्हा हौशी  क्रिकेट संघटना अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. 

 

टॅग्स :Sportsक्रीडा