शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे नवे तहसीलदार सुनील पाटील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:20 IST

अकोला : शासनाच्या आदेशानुसार १७ सप्टेंबर रोजी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये यवतमाळ येथील सहायक जिल्हा ...

अकोला : शासनाच्या आदेशानुसार १७ सप्टेंबर रोजी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये यवतमाळ येथील सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील पाटील अकोल्याचे नवे तहसीलदार म्हणून येत असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील नझूल तहसीलदार संतोष येवलीकर यांची तेल्हारा येथे तहसीलदारपदी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी शेगावच्या तहसीलदार शिल्पा बोबडे नव्या नझूल तहसीलदार म्हणून येत आहेत.

अकोल्याचे तहसीलदारपद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होते. प्रभारी तहसीलदार म्हणून अन्नधान्य वितरण अधिकारी बळवंतराव अरखराव कारभार सांभाळत होते. दरम्यान, शासन आदेशानुसार महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये यवतमाळ येथील सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील पाटील यांची अकोला येथे नवे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली. तसेच अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नझूल तहसीलदार संतोष येवलीकर यांची तेल्हारा येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी शेगाव येथील तहसीलदार शिल्पा बोबडे या अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात नझूल तहसीलदार म्हणून येत आहेत. यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाचे तहसीलदार राहुल वानखेडे यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे.