शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
7
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
8
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
9
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
10
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
11
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
12
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
13
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
14
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
15
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
16
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
17
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
18
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
19
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
20
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

नवीन संशोधनामुळे देशाचा विकास

By admin | Updated: December 22, 2014 01:07 IST

रणजित पाटील यांचे प्रतिपादन, शिवाजी महाविद्यालयात विविध सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

अकोला - नवनवीन तंत्रज्ञान ज्या प्रमाणे विकसित होत आहे, त्याचा अवलंबही मोठय़ा झपाट्याने सुरू आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी नवीन संशोधन अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळेच देश विकासाच्या प्रगतीपथावर जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे नागरी विकास व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी विविध सहा सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई व टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दुसर्‍या विज्ञान परिषदेला भेट दिली. त्यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र भाकरे, उपप्राचार्य डॉ. एस. पी. देशमुख, प्रा. उदय देशमुख उपस्थित होते.शिवाजी महाविद्यालयात आयोजित विज्ञान परिषद व प्रदर्शनाला रविवारी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये सातव्या सत्रामध्ये डॉ. नरेंद्र देशमुख यांनी पंच अध्ययन प्रक्रिया आणि पृच्छा प्रक्रिया यावर आधारित विविध बाबींवर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी हा आधार कसा महत्त्वाचा आहे, हे रचनावाद, परिवर्तनवादाद्वारे विविध बाबींच्या माध्यमातून व चाचण्या घेऊन स्पष्ट केले. त्यानंतर ८ व्या सत्रात हेमंत नागवलकर यांनी कृतिशील शिक्षण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.