शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन धान्य पासिंग’मध्ये ‘नेट कनेक्टिव्हिटी’चा अडथळा!

By admin | Updated: March 19, 2017 02:12 IST

शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणास विलंब होत आहे.

संतोष येलकरअकोला, दि. १८- सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत तहसील कार्यालयांमध्ये 'ऑनलाइन धान्य पासिंग' करताना 'नेट कनेक्टिव्हिटी'च्या अभावामुळे रास्त भाव दुकानदारांना धान्य वाटप करताना विलंब होत आहे. त्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात 'ऑनलाइन धान्य पासिंग'मध्ये 'नेट कनेक्टिव्हिटी'चा अडथळा निर्माण होत आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांमधून धान्य वितरित करण्यात येते. त्यासाठी पुरवठा विभागामार्फत दरमहा तालुकानिहाय धान्याचे नियतन मंजूर झाल्यानंतर तहसील कार्यालयांमध्ये रास्त भाव दुकानदारांना धान्य वाटप करण्यासाठी ह्यऑनलाइन धान्य पासिंगह्ण केले जाते; परंतु सर्व्हरवरील वाढत्या ताणामुळे अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ातील तहसील कार्यालयांमध्ये ह्यनेट कनेक्टिव्हिटीह्णच्या अभावामुळे ह्यऑनलाइन धान्य पासिंगह्णमध्ये वारंवार अडथळा निर्माण होत आहे. नेट कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे ऑनलाइन धान्य पासिंगचे काम संथगतीने होत असल्याने, रास्त भाव दुकानदारांना धान्य वाटप करण्यास विलंब होत आहे.शिधापत्रिकाधारकांना वेळेवर मिळत नाही धान्य!'नेट कनेक्टिव्हिटी'च्या अभावामुळे 'ऑनलाइन धान्य पासिंग'च्या अडथळ्यांमध्ये रास्त भाव दुकानदारांना धान्य वाटप करण्यास विलंब होतो. त्यामुळे दरमहा रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांनाही वेळेवर धान्य मिळत नाही. शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणास विलंब होत आहे.