शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

नेट कॅफे संचालकांची परवान्यासाठी धावाधाव

By admin | Updated: December 4, 2014 01:37 IST

पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन.

अकोला: इंटरनेट कॅफेच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडत असून, नेट कॅफे संचालक सुरक्षिततेबाबत किती गंभीर आहेत, याबाबत ह्यलोकमतह्णने वृत्त प्रकाशित करताच शहरातील नेट कॅफे संचालकांनी बुधवारी परवान्यासाठी धावपळ केली. नेट कॅफे संचालकांनी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना व सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना निवेदन देऊन परवाना तातडीने देण्याची मागणी केली.सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत असून, या गुन्हय़ामध्ये अकोला राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. हे गुन्हे वाढण्यास नेट कॅफेही बहुतांश प्रमाणात जबाबदार असल्याचे समोर आल्याने सीआयडीने नेट कॅफेवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच नेट कॅफे संचालकांना एक नियमावली ठरवून दिली असून, यानुसारच नोंद ठेवणे व इतर नियम दिले आहेत. मात्र काही इंटरनेट कॅफेवर याबाबत दक्षता पाळण्यात येत नसल्याचे ह्यलोकमतह्णने मंगळवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले. या वृत्ताची दखल घेत आरटीओ रोड, गोरक्षण रोड, कौलखेड रोडसह या परिसरातील नेट कॅफे संचालकांनी तातडीने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.