शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वा रे शेजारी....लग्नात बाेलावले नाही म्हणून अंगावर फेकली मिरची पावडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 11:51 IST

Chili powder thrown on the body मुलीच्या लग्नात बाेलावले नाही म्हणून लग्नातून परत आलेल्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकल्याची घटना मंगळवारी घडली.

ठळक मुद्देशारदाबाई यांच्या मुलीचे ५ जानेवारी रोजी लग्न झाले.लग्नाला शेजारी असलेल्या तीन नातेवाईकांना बोलाविले नाही.शारदाबाई व त्यांच्या पतीला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व अंगावर मिरची पावडर फेकली.

अकाेला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहरपेठ येथील शेजारीच रहिवासी असलेल्या नातेवाईकांना मुलीच्या लग्नात बाेलावले नाही म्हणून लग्नातून परत आलेल्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकल्याची घटना मंगळवारी घडली. त्यानंतर या नातेवाईकांनी ज्यांच्या मुलीचे लग्न हाेते तिच्या आईला व वडिलांना अश्लील शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याने तिघांविरुद्ध जुने शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुने शहरातील हरिहर पेठेतील गाडगेनगर येथील रहिवासी शारदाबाई कुंदनलाल बेटवाल (वय ४४) त्यांचे शेजारी राखी कठोरे, अशोक कठोरे, किशोर कठोरे हे असून त्यांचे नातेवाईकही आहेत. शारदाबाई यांच्या मुलीचे ५ जानेवारी रोजी लग्न झाले. त्या लग्नाला शेजारी असलेल्या तीन नातेवाईकांना बोलाविले नाही. म्हणून १७ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता शारदाबाई पतीसह घरी असताना राखी कठोरे, अशोक कठोरे, किशोर कठोरे हे घरासमोर आले व त्यांनी लग्नाला का बोलाविले नाही. या कारणावरून वाद घातला व शिवीगाळ केली. शारदाबाईच्या पतीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता तिघांनीही शिवीगाळ केली व किशोर कठोरे याने त्याच्या हातातील पाईपने उजव्या हातावर व पाठीवर मारहाण केली. तिघांनी शारदाबाई व त्यांच्या पतीला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व अंगावर मिरची पावडर फेकली. यासाेबतच शारदाबाईचे विक्रीला काढलेले घरही कसा विकता, असे म्हणत अशोक कठोरे याने धमक्या दिल्या. या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३४, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी