शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

एनईईटी, जेईई, सीईटी परीक्षा शिकवणी वर्गांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:19 IST

अकोला - जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एनईईटी, जेईई, सीईटी परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीचे शिकवणी ...

अकोला - जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एनईईटी, जेईई, सीईटी परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीचे शिकवणी वर्ग तसेच व्यायम शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी देण्याचे आदेश निर्गमित केलेआहे. हे आदेश बुधवार 17 पासून लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरी व ग्रामीण भागातील एनईईटी, जेईई, सीईटी परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीचे शिकवणी वर्ग तसेच व्यायम शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देताना कोविड-19 संदर्भात लक्षणे नसल्‍यास प्रवेश देण्‍यता यावा. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असल्‍यास प्रवेश देण्‍यात येऊ नये. कोविड-19 चा प्रादुर्भाव फैलाव रोखण्‍यासाठी शासनाने तसेच क्रीडा विभागाकडून निर्गमित केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. असे स्पष्ट केले आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्‍याचे दृष्‍टीने संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी त्‍यांचे अधिनस्‍त पथकाचे गठन करुन आवश्‍यक ती तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहे.

अटी व शर्ती याप्रमाणे -

1) खाजगी कोचिंग क्‍लास, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्‍था सकाळी नऊ ते

सायंकाळी पाच या कालावधीतच सुरु ठेवता येतील.

2) खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस व प्रशिक्षण संस्‍था यांनी त्‍यांचे प्रशिक्षण वर्ग सुरु करतांना प्रत्‍येक बॅचमध्‍ये नियमित आसन क्षमतेच्‍या 25 टक्के किंवा जास्‍तीत जास्‍त 20 विद्यार्थी राहतील. तसेच दोन बॅचच्‍या मध्‍ये अर्धा तासाचा अवकाश ठेवून प्रत्‍येक वेळी हॉल व रुमचे तसेच तदनुषंगिक साहित्‍याचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.

3) विद्यार्थ्‍याच्‍या पालकांचे संमती पत्र प्राप्‍त करुन घेणे बंधनकारक राहील.

4) प्रशिक्षण देणाऱ्या आस्‍थापनेतील सर्व संबंधितांचे तसेच प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्‍यांचे कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील.

मास्‍कचा वापर एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी.

५) सराव करतांना दारे, खिडक्‍या उघडी ठेवण्‍यात यावी तसेच ए.सी. चा वापर टाळण्‍यात यावा.